पेंटर जनरल या व्यवसायामध्ये विद्यार्थ्याला संपूर्ण पेंटींग परिपूर्ण माहिती व प्रॅक्टिकल दिले जाते .या माहितीद्वारे विद्यार्थ्याला मोठमोठ्या कंपनीमध्ये कामाची संधी उपलब्ध होते . तसेच पेंटर जनरल या ट्रेडमध्ये टु व्हीलर ते मोठमोठ्या गाड्या , ट्रक , लक्झरी बसेस व औद्योगिक a क्षेत्रातील सर्व कंपन्यांमध्ये चालणारे पेंटींग याचे संपूर्ण ज्ञान व ट्रेनिंग दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी स्वतःचे वर्कशॉप टाकून सर्व गाड्या पेंटींग करू शकतात व तसेच केंद्र शासनाच्या जहाज बनवणाऱ्या कंपन्या , विमान , रणगाडे , क्षेपणास्त्र बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये कायम स्वरूपाचा जॉब लागू शकतो.